Aurangzeb : कबर कशी असावी? औरंगजेबाने स्वतःच लिहून ठेवलं होतं

संतोष कानडे

औरंगजेब

मुघल बादशहा औरंगजेबाच्या कबरीवरुन सध्या राज्यात रान उठलं आहे

Tomb of Aurangzeb

प्रकाश आंबेडकर

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी यापूर्वी औरंगजेबच्या कबरीला भेट दिली होती.

Tomb of Aurangzeb

AIMIM

त्यापूर्वी AIMIM पक्षाचे नेते अकबरुद्दीन औवेसी यांनीही औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलं होतं.

Tomb of Aurangzeb

वादंग

आता समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेबाचे गोडवे गायलेले आहेत.

खुलताबाद

औरंगजेबाची कबर छत्रपती संभाजी नगरपासून जवळच असलेल्या खुलताबाद इथं आहे

Tomb of Aurangzeb

कबर

'माझी कबर अत्यंत साधी बनवावी, तिच्यावर सब्जाचं झाडं लावावं, वरच्या बाजूला छत वगैरे नसावं'

सब्जा

असं औरंगजेबने मृत्यूपत्रात लिहिल्याचं इतिहास संशोधक सांगतात. आजही त्याच्या कबरीवर सब्जाचं झाड आहे

Tomb of Aurangzeb

शिळा

औरंगजेबाच्या कबरीपाशी एका बाजूला एक शिळा आहे. त्या शिळेवर औरंगजेबाचं पूर्ण नाव अब्दुल मुजफ्फर मुहिउद्दीन मोहोम्मद औरंगजेब आलमगीर, असं लिहिलेलं आहे

औरंगजेब

औरंगजेबाचा जन्म 1618 आणि मृत्यू 1707 मध्ये झाला. साधारण ९० वर्षांचं आयुष्य त्याला मिळालं.

Tomb of Aurangzeb