Vinayan
तुम्ही अनेक किल्ले पाहिले असतील; पण हा किल्ला इतक्या हुशारीने बांधला होता की शत्रू जवळ आल्याशिवाय तो नजरेतच येत नसे!
Ausa Bhuikot Fort in Latur
Sakal
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यात असलेला हा औसा किल्ला म्हणजे प्राचीन वास्तुकला आणि युद्धनीतीचा एक अप्रतिम नमुना आहे.
Ausa Bhuikot Fort in Latur
Sakal
औसा किल्ल्याची खरी ताकद त्याच्या भिंतींमध्ये नव्हे, तर त्याच्या जागेच्या निवडीत होती. हा किल्ला जमिनीच्या खालच्या भागात बांधण्यात आला होता.
Ausa Bhuikot Fort in Latur
Sakal
किल्ल्याभोवती मोठा खंदक, दुहेरी तटबंदी, भक्कम बुरूज आणि प्रचंड तोफा होत्या. हा फक्त किल्ला नव्हे, तर युद्धासाठी तयार केलेले कवच होते.
Ausa Bhuikot Fort in Latur
Sakal
येथील तोफांवर तुर्की अभियंत्यांची नावे कोरलेली आढळतात, ज्यावरून डेक्कनधील किल्ले जगभरातील तंत्रज्ञानाशी जोडलेले होते हे दिसते.
Ausa Bhuikot Fort in Latur
Sakal
बहामनी सत्तेनंतर निजामशाही, आदिलशाही, मुघल आणि पुढे ब्रिटिशांनी या ऐतिहासिक किल्ल्यावर आपला अधिकार गाजवला होता.
Ausa Bhuikot Fort in Latur
Sakal
या किल्ल्यात आजही लोकखंडी दरवाजा, राणी महाल, पाणी महाल, परी बावरी आणि कटोरा बावरी यांसारख्या ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात.
Ausa Bhuikot Fort in Latur
Sakal
बुद्धिमत्ता आणि रणनीतीचे प्रतीक असलेला हा लातूरचा औसा भुईकोट किल्ला महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देतो.
Ausa Bhuikot Fort in Latur
Sakal
EAM S. Jaishankar's Cinematic Love Story!
Sakal