पुजा बोनकिले
पदार्थांमध्ये मीठ टाकल्यास चव वाढते.
अतिप्रमाणात मीठाचे सेवन करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकतो.
३० दिवस मीठ खाणे कमी केल्यास शरीरात कोणते बदल दिसताता हे जाणून घेऊया.
मीठामध्ये मुबलक प्रमाणात सोडिअम असते.
मीठातील सोडिअममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो.
पण मीठ खाणे बंद केल्यास अनेक समस्या निर्माण होऊ शकतात.
शरीरात सोडियमची कमतरता जाणवते.
कमजोरी, डोकेदुखा आणि थकवा येऊ शकतो.
मीठाचे योग्य प्रमाणात सेवन करावे.