जेवल्यानंतर अजिबात करू नका 'या' 5 चुका, नाहीतर आजारी पडणारच

Saisimran Ghashi

चांगले जेवण

चांगले जेवण करणे आरोग्यासाठी महत्वाचे आहे.

mistakes after eating food | sakal

आजारी पडणे

पण जेवण केल्यानंतरच्या काही चुकांमुळे तुम्ही आजारी पडू शकता.

avoid these mistakes after food | sakal

आंघोळ

जेवल्यानंतर लगेच आंघोळ करणे शरीरासाठी चांगले नाही.

dont take bath after meal | sakal

स्मोकिंग

जेवल्यानंतर लगेच स्मोकिंग करणे धोक्याचे आहे.

dont smoke after meal | sakal

चहा किंवा कॉफी

जेवल्यानंतर लगेच चहा किंवा कॉफी पिणे चुकीचे आहे.

dont drink tea coffee after meal | sakal

लगेच झोपणे

जेवल्यावर लगेच झोपू नये.

dont sleep after eating food | sakal

व्यायाम करणे

जेवून व्यायाम करणे आरोग्यासाठी चांगले नसते.

sakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | sakal

आंब्याचं लोणचं खाण्याचे हे 5 जबरदस्त फायदे माहितीयेत का?

benefits of mango pickle | sakal
येथे क्लिक करा