अयोद्धेच्या राम मंदिरात नोकरीची सुवर्णसंधी! CEO होण्यासाठी काय आहे पात्रता?

Vinod Dengale

मोठा निर्णय

राम मंदिरातील दान चोरीच्या प्रकरणानंतर श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने मंदिराच्या व्यवस्थापनात पारदर्शकता आणि शिस्त आणण्यासाठी मोठे पाऊल उचलले.

CEO Decision 

|

esakal

CEO

ट्रस्ट आता राम मंदिरासाठी पहिल्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO नेमणार आहे.

CEO Ram Mandir 

|

esakal

समिती

CEO शोधण्यासाठी 6 जुलै रोजी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली.

Selection Process for ceo 

|

esakal

डिग्री पुरेशी नाही

समितीच्या सदस्याच्या मते राम मंदिराचा CEO होण्यासाठी केवळ व्यवस्थापनाचा अनुभव आणि मोठी डिग्री पुरेशी नाही.

Qualification 

|

esakal

सर्वात महत्त्वाची अट

CEO होण्यासाठी सर्वात महत्त्वाची अट म्हणजे व्यक्तीकडे भगवान श्रीरामांविषयी गाढ श्रद्धा असणे आवश्यक आहे.

Important Criteria 

|

esakal

भक्तांप्रती आदर

त्यासोबत दुसरी मोठी गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला भक्तांप्रती आदर असायला हवा.

CEO criteria 

|

esakal

CEO चे काम

CEO वर भाविकांचे व्यवस्थापन, आपत्ती व्यवस्थापन, मानव संसाधन तसेच आर्थिक व्यवहार आणि खरेदी प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असेल.

CEO Work 

|

esakal

पारदर्शकता

CEO असा हवा जो आर्थिक व्यवहार पारदर्शक ठेवेल आणि दानाचा योग्य वापर करेल.

Transperancy 

|

esakal

शिवरायांनी 350 वर्षांपूर्वी बांधलेला पूल अजूनही शाबूत... मिसिंग लिंकवर प्रश्नचिन्ह!

The 350-year-old bridge built by Chhatrapati Shivaji Maharaj, a marvel of ancient engineering

|

esakal

हेही वाचा