Anushka Tapshalkar
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे तरुणांमध्ये कोलेस्ट्रॉल वाढण्याची समस्या सामान्य झाली आहे. पण हे लक्षात ठेवा कोलेस्ट्रॉल शरीरासाठी पूर्णपणे हानिकारक नसते!
Modern Lifestyle
sakal
अन्नाचे पचन नीट न झाल्यास शरीरात 'आम' तयार होतो. आजच्या भाषेत हाच 'आम' म्हणजे कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्लिसराइड्स असू शकतात.
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने, थंड पेय टाळल्याने आणि वेळेवर झोप घेतल्याने पचन सुधारते आणि शरीरातील 'अग्नी' सक्रिय राहतो..
Improves Digestion
sakal
अतिशय तिखट, तळलेले आणि संरक्षकयुक्त अन्न टाळा. सुपाच्य आणि घरगुती अन्न खा. आवश्यक असल्यास 'संतुलन अन्नयोग' किंवा 'पित्तशांती गोळ्या' वापरू शकता.
Eat Healthy Diet
sakal
लिंबू घालून मध कोमट पाण्यात प्या, उपाशीपोटी लसूणाची एक पाकळी खा, मेथी रात्री भिजवून सकाळी त्याचे पाणी प्या, आणि जवस चटणी किंवा पूड म्हणून वापरा.
Home Remedy
sakal
पारंपरिक पद्धतीने बनवलेलं साजूक तूप कोलेस्ट्रॉल वाढवत नाही. उलट शरीरातील चयापचय सुधारते आणि ट्रायग्लिसराइड्स कमी होण्यास मदत करते.
Misunderstandings about Ghee
दररोज किमान 30-35 मिनिटे चालणे, सूर्यनमस्कार आणि प्राणायाम करणे गरजेचे आहे. यामुळे अग्नी संतुलित राहतो आणि शरीर निरोगी राहते.
Exercise
sakal
Tips to Survive While Alone During Heart Attack
sakal