डायबेटिसला ब्रेक लावा! आयुर्वेदातील 5 सुपरफूड्स करतील साखर नियंत्रण!

Aarti Badade

मधुमेह

असंतुलित जीवनशैली आणि ताणतणाव यामुळे तरुण लोकही या आजाराचे बळी ठरत आहेत.

Diabetes Control Tips

|

Sakal

आयुर्वेदानुसार मधुमेह

आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते, मधुमेह हा केवळ साखरेच्या पातळीतील असंतुलन नाही, तर शरीरातील वात, पित्त आणि कफ या तीन दोषांमधील असंतुलन आहे.

Diabetes Control Tips

|

Sakal

शेवगा (मोरिंगा) खा

शेवग्याच्या शेंगा आणि पाने इन्सुलिनसारखे काम करतात. त्यातील अँटीऑक्सिडंट्स साखरेचे उर्जेत रूपांतर करण्यास मदत करतात. पावडर किंवा रस स्वरूपात सेवन करा.

Diabetes Control Tips

|

Sakal

बार्लीचा आहारात समावेश

बार्ली (ज्वारी/सातू) नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करते आणि शरीरात साखरेचे शोषण कमी करते. बार्लीचे पाणी किंवा रोटी/दलिया रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.

Diabetes Control Tips

|

Sakal

आवळ्याचे सेवन

आवळ्यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि क्रोमियम इन्सुलिन संवेदनशीलता (Insulin Sensitivity) वाढवते. आवळ्याचा रस किंवा ताजे आवळे खाल्ल्याने स्वादुपिंडाचे कार्य सुधारते.

Diabetes Control Tips

|

Sakal

नियमित चालणे

दररोज किमान ३० मिनिटे जलद चालणे किंवा हलका व्यायाम करा. यामुळे पेशी ग्लुकोजचा (Glucose) अधिक प्रभावीपणे वापर करतात आणि रक्तातील साखर नैसर्गिकरित्या कमी होते. गवतावर चालणे अधिक फायदेशीर आहे.

Diabetes Control Tips

|

Sakal

तोंडी स्वच्छता आणि औषधी वनस्पती

तोंडाचे आरोग्य साखरेच्या पातळीशी जोडलेले आहे. कडुलिंबाच्या काड्या किंवा त्रिफळा पावडर वापरा. तसेच, सकाळी मेथी किंवा गुरमार पावडर कोमट पाण्यासोबत घेतल्यास साखर नियंत्रित राहते.

Diabetes Control Tips

|

Sakal

मेंदू अचानक बंद पडल्यासारखं वाटतं? हे 5 उपाय करा आणि ब्रेन पॉवर वाढवा!

Brain Health Tips

|

Sakal

येथे क्लिक करा