शिवरायांच्या काळात उपचारासाठी कोणत्या होत्या आयुर्वेदिक पद्धती?

Sandip Kapde

दिनचर्या

शिवरायांच्या काळात आरोग्य टिकवण्यासाठी दिनचर्या आणि ऋतुचर्येसारख्या आयुर्वेदिक तत्त्वांचे पालन केले जात होते.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

आहार

व्यक्तीची प्रकृती, प्रदेश आणि व्यवसाय लक्षात घेऊन आहार ठरवला जात असे.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

औषधी

शेवगा, हळद आणि आगडा यांसारख्या औषधी वनस्पतींचा दैनंदिन आहारात वापर केला जात होता.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

तूप

किल्ल्यांवरील तूपाती साठवण केला जात असल्याचे संदर्भ आढळतात.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

जखमा

युद्धातील जखमांवर साठवलेले जुने तूप म्हणजे पुरणघृत उपचारासाठी वापरले जात असे.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

वनौषधी

हळद, आंबा हळद, तुराती आणि गुग्गुळ यांचा जखमांच्या उपचारात वापर केला जात होता.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

राजवैद्य

प्रत्येक राजाशी संबंधित राजवैद्य नाडीपरीक्षा, विषनिदान आणि औषधनिर्मितीत पारंगत असे.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

निदान

अष्टविध परीक्षेतील नाडीपरीक्षा ही आजाराचे निदान करण्याची महत्त्वाची पद्धत होती.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

प्रसूती

प्रसूतीनंतरच्या आरोग्य समस्यांवरही आयुर्वेदाच्या तत्त्वांनुसार उपचार केले जात होते.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

त्रिदोष

वात, पित्त आणि कफ या त्रिदोषांच्या आधारे आजाराचे निदान आणि उपचार केले जात असत.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

शोधन

दोषांचे संतुलन साधण्यासाठी रेचक आणि वमन यांसारख्या शोधन प्रक्रिया वापरल्या जात होत्या.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

औषधे

चूर्ण, काढा आणि अरिष्ट यांसारख्या विविध आयुर्वेदिक औषधप्रकारांचा उपचारात समावेश होता.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

विषबाधा

गंभीर आजार आणि विषबाधेच्या प्रसंगी काही विशिष्ट औषधी वनस्पतींचा वापर केला जात असल्याचे संदर्भ मिळतात.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

सुतिका

प्रसूतीनंतर मातेला विशेष आहार, विश्रांती आणि आरोग्याची काळजी देण्याची सुतिका परिचर्या प्रचलित होती.

Ayurvedic Treatments in Shivaji Maharaj’s Era

|

esakal

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महाराष्ट्रात साखर होती का? 

Was there sugar in Maharashtra during Chhatrapati Shivaji Maharaj period

|

esakal

येथे क्लिक करा