Saisimran Ghashi
कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे ते पहिले भारतीय होते.
esakal
भारतीय ध्वजावर चरख्याऐवजी 'अशोकचक्र' स्थान देण्यात बाबासाहेबांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
babasaheb ambedkar unseen photos
esakal
भारतीय रिझर्व्ह बँकेची (RBI) संकल्पना बाबासाहेबांच्या 'The Problem of the Rupee' या ग्रंथावर आधारित आहे.
babasaheb ambedkar unseen photos
esakal
भारतात कामाचे तास १२ वरून ८ तास करण्याचा ऐतिहासिक निर्णय बाबासाहेबांमुळेच लागू झाला.
babasaheb ambedkar unseen photos
esakal
हिंदू कोड बिल संसदेत मंजूर न झाल्याने, तत्त्वासाठी त्यांनी देशाच्या कायदामंत्री पदाचा राजीनामा दिला होता.
babasaheb ambedkar unseen photos
esakal
चवदार तळ्याचा सत्याग्रह हा केवळ पाण्यासाठी नसून, मानवी समानता आणि हक्कासाठी दिलेला लढा होता.
babasaheb ambedkar unseen photos
esakal
त्यांच्याकडे ५० हजारांहून अधिक पुस्तकांचा संग्रह होता, जो त्या काळातील जगातील सर्वात मोठा खाजगी संग्रह मानला जातो.
babasaheb ambedkar unseen photos
esakal
नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन बाबासाहेबांना अर्थशास्त्रातील आपले गुरु (Father of Economics) मानतात.
babasaheb ambedkar unseen photos
esakal
10 rare childhood photograph of young Asha Bhosle
esakal