अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यातील परफॉर्न्ससाठी बादशाहने घेतलं ‘इतकं’ मानधन

Anuradha Vipat

संगीत सोहळा

अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा ५ जुलैला मोठ्या थाटामाटात संगीत सोहळा पार पडला.

Badshah

व्हिडीओ चर्चेत

या संगीत सोहळ्यात प्रसिद्ध गायक, रॅपर बादशाहच्या परफॉर्मन्सचे व्हिडीओ खूप चर्चेत आले आहेत

Badshah

परफॉर्मन्स

बादशाहने अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात परफॉर्मन्स करण्यासाठी बक्कळ मानधन घेतलं आहे.

Badshah

मानधन

माहितीनुसार, काही तासांच्या परफॉर्मन्ससाठी बादशाहने अंबानींकडून ४ कोटी रुपयांचं मानधन घेतलं आहे.

Badshah

सोशल मीडिया

सध्या बादशाहच्या परफॉर्न्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले आहेत.

Badshah

लग्नबंधनात

अनंत अंबानी व राधिका मर्चंट १२ जुलैला शुभ मुहूर्तावर म्हणजेच दुपारी ३ वाजता लग्नबंधनात अडकणार आहेत.

परफॉर्मन्स

अनंत-राधिकाच्या पहिल्या प्री-वेडिंगमध्ये प्रसिद्ध पॉपस्टार रिहानाने परफॉर्मन्स केला होता. 

पूजा सावंतच्या नऊवारी साडीतील डान्स व्हिडीओने वेधलं लक्ष