Vinod Dengale
अनेक लोक फक्त दूध पितात मात्र जर तुम्ही दुधासोबत, फुटाणे आणि केळी यांचा शेक करून पिला तर शरीराला मोठे फायदे मिळतात,
Shake
eSakal
केळीतील कार्बोहायड्रेट्स आणि दुधातील प्रथिनांमुळे झटपट ऊर्जा मिळते. दिवसभर चैतन्य वाढते आणि थकवा जाणवत नाही.
Energy
eSakal
शेकमुळे शरीराला मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळते. त्यामुळे स्टॅमिना वाढण्यास मदत होते.
Stamina
eSakal
दुधातील कॅल्शियम आणि केळीतील खनिजे यामुळे हाडे-दात मजबूत राहतात. तसेच सांध्यांच्या समस्यांनाही आराम मिळू शकतो.
Bones and Teeth
eSakal
फुटाणे आणि केळीतील फायबरमुळे पोट साफ राहते, बद्धकोष्ठता कमी होऊन पचन सुधारते.
Good Digestion
eSakal
या शेकमधील पोषक तत्त्वांमुळे तुमच्या शरीराची इम्युनिटी सुधारते.
Immunity Boost
eSakal
केळीतील पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे हृदयविकारापासून झटक्यापासून आराम मिळतो.
Heart and Blood Control
eSakal
2 पिकलेली केळी , 60 ग्रॅम फुटाणे, 1 ग्लास दूध सोबत खजूर, गूळ किंवा थोडे बदाम मिक्सरमध्ये ब्लेंड करून शेक बनवा आणि सकाळी नाश्ता म्हणून किंवा व्यायामानंतर घ्या.
How to eat
eSakal
Health Benefits of Eating Saffron
Sakal