Anushka Tapshalkar
केळी आणि खजूर दोन्ही नैसर्गिक साखर व कार्बोहायड्रेट्समुळे शरीराला झटपट ऊर्जा देतात.
Natural Energy Source
sakal
एक मध्यम केळं सुमारे 105 कॅलरी देतं. फायबरमुळे ऊर्जा हळूहळू मिळते, त्यामुळे दीर्घकाळ काम किंवा वर्कआउटसाठी उपयुक्त.
Banana
sakal
3–4 खजूर 90–120 कॅलरी देतात. नैसर्गिक साखरेचं प्रमाण जास्त असल्याने लगेच ऊर्जा मिळते.
Dates
sakal
केळीचा ग्लायसेमिक इंडेक्स मध्यम असतो, त्यामुळे साखर अचानक वाढत नाही. खजूर जास्त प्रमाणात खाल्ल्यास ब्लड शुगर लवकर वाढू शकते.
Control Blood Sugar
sakal
केळ्यात पोटॅशियम भरपूर असतं – स्नायूंसाठी फायदेशीर. खजूरमध्ये आयर्न, मॅग्नेशियम आणि अँटीऑक्सिडंट्स असतात – रिकव्हरीस मदत करतात.
All Nutrients
sakal
वर्कआउटपूर्वी किंवा दीर्घ अॅक्टिव्हिटीसाठी केळी चांगली. वर्कआउटनंतर किंवा उपवासात त्वरित ऊर्जा हवी असल्यास खजूर उत्तम.
Workout
sakal
दैनंदिन संतुलित ऊर्जेसाठी – केळी आणि झटपट एनर्जीसाठी – खजूर, दोन्ही मर्यादेत खाल्ल्यास शरीराला दुहेरी लाभ मिळतो.
Which is Best
sakal
Health Benefits of Eating Dates Daily in Winter
sakal