केळी खाल्ल्यानंतर लगेच पाणी का पिऊ नये?

Yashwant Kshirsagar

सर्वांनाच पडणारा प्रश्न

केळे खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायचे की नाही? हा गोंधळ निर्माण करणारा प्रश्न अनेकांना पडतो.याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत.

Drinking water after banana

|

esakal

सुपरफूड

केळी सहज उपलब्ध, स्वस्त आणि वर्षभर मिळणारे फळ आहे. डॉक्टर देखील दररोज एक केळी खाण्याची शिफारस करतात.

Drinking water after banana

|

esakal

भरपूर पोषक तत्त्वे

कॅलरीज, प्रथिने, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम, तांबे, जीवनसत्त्वे A, B6, C यांसारखे अनेक पोषक घटक केळीत असतात.

Drinking water after banana

|

esakal

अनेकांची मोठी चूक

केळे खाल्ल्यावर लगेच पाणी पिणारी सवय बऱ्याच लोकांमध्ये आहे. पण ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Drinking water after banana

|

esakal

दुष्परिणाम

केळ्यातील उच्च पोटॅशियम पाण्यासोबत मिसळल्याने पचनक्रिया बिघडते. पोटातील आम्लता वाढते.

Drinking water after banana

|

esakal

उद्भवणाऱ्या समस्या

ॲसिडिटी, पोट फुगणे, गॅस, पोटदुखी आणि इतर पचनाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Drinking water after banana

|

esakal

योग्य वेळ कधी?

केळे खाल्ल्यानंतर किमान अर्धा तास वाट पाहा. मग पाणी प्या, जेणेकरून सर्व पोषक तत्त्वे शरीर पूर्णपणे शोषून घेईल.

Drinking water after banana

|

esakal

केळी कशी खावी?

नाश्त्यात दही, दुध किंवा उच्च-चरबीयुक्त पदार्थांसोबत केळे खा. हे कॉम्बिनेशन आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

Drinking water after banana

|

esakal

अतिरिक्त फायदे

केळीतील पोटॅशियममुळे तणाव कमी होतो. कॅल्शियममुळे हाडे मजबूत होतात तर अ आणि क जीवनसत्वांमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.

Drinking water after banana

|

esakal

दररोज शेवग्याची पाने चावून खाल्ल्यास शरीराला होतात 'हे' ५ जबरदस्त फायदे

Moringa Leaves Benefits

|

esakal

येथे क्लिक करा