Mayur Ratnaparkhe
बंकिम ब्रह्मभट्ट यांच्याकडे ब्रॉडबँड टेलिकॉम आणि ब्रिजव्हॉइस या दोन कंपन्या आहेत.
बंकिम ब्रह्मभट्ट यांच्या या दोन्ही कंपन्या बंकाई ग्रुपच्या आहेत.
बंकाई ग्रुपवर दोन्ही कंपन्यांच्या बनावट कागदपत्रांचा वापर करून ४ हजार कोटींचे कर्ज मिळवल्याचा आरोप आहे.
जुलैमध्ये बंकाई ग्रुपने ब्रह्मभट्ट यांना त्यांचे अध्यक्ष आणि सीईओ म्हणून लिस्टेड केले होते.
बंकिम ब्रह्मभट्ट यांच्या कंपन्या जगभरातील टेलिकॉम ऑपरेटर्सना पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटी सोल्यूशन्स देतात.
बंकिम ब्रह्मभट्ट यांच्या कंपन्यांचे कार्यालय गार्डन सिटी, न्यूयॉर्क येथे आहे.
बंकिम ब्रह्मभट्ट यांनी स्वतः १२ ऑगस्ट रोजी वैयक्तिक दिवाळखोरोबाबत अर्ज दाखल केला होता.
Solo trip