सकाळ डिजिटल टीम
बीटमध्ये असणारे अँटिऑक्सिडंट्स त्वचेवर नॅचरल ग्लो आणतात. चेहऱ्यावर ताजेपणा येतो.
बीटमध्ये भरपूर पाण्याचे प्रमाण असल्यामुळे कोरडी व रुक्ष त्वचा हायड्रेट राहते.
बीटमध्ये असणारे व्हिटॅमिन C त्वचेवरील डाग व काळे डाग कमी करण्यात मदत करते.
बीटचा रस चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला गुलाबी छटा मिळते नैसर्गिक ब्लश!
बीट रक्तशुद्धी करते, त्यामुळे त्वचेवरील मुके, फोड व एलर्जी कमी होतात.
बीटचे फेसपॅक त्वचा घट्ट करतात आणि वृद्धत्वाच्या लक्षणांपासून बचाव करतात.
तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी बीट उपयोगी. चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी करते.
बीटचा रस आणि बेसन एकत्र करून लावल्यास त्वचेला चमक मिळते आणि टॅनिंग कमी होते.