आरोग्यासोबतच केसांसाठी फायदेशीर आहे ओवा, असा करा वापर

Monika Lonkar –Kumbhar

ओवा

स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा ओवा आरोग्यासााठी आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे.

ओव्याचे तेल

ओव्यापासून तुम्ही घरच्या घरी तेल बनवू शकता किंवा मार्केटमध्ये ही तुम्हाला ओव्याचे तेल मिळू शकेल. हे तेल केसांसाठी लाभदायी आहे.

कोंड्याची समस्या

केसांमधील वाढत्या कोंड्याची समस्या दूर करण्यासाठी ओव्याचे तेल फायदेशीर आहे.

स्काल्पमधील घाण स्वच्छ करण्यासाठी तुम्ही ओव्याच्या तेलाचा वापर करू शकता.

केसगळती

विशेष म्हणजे केसगळतीची समस्या दूर करण्यासाठी आणि केसांमध्ये येणारी खाज घालवण्यासाठी ओव्याचे तेल केसांना लावू शकता.

ओव्याच्या तेलाने केसांना मसाज केल्याने स्काल्पमधील रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत होते. यामुळे, केसांची चांगली वाढ होण्यास मदत होते.

कोरडे केस

ज्यांना कोरड्या केसांची समस्या आहे. त्यांच्यासाठी ओव्याचे तेल फायदेशीर आहे.

डासांना पळवण्यासाठी 'या' घरगुती उपायांची घ्या मदत

Health Care | esakal