कैरीचे पन्हे आरोग्यासाठी गुणकारी,जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

आंबा

आंबा पिकण्यापूर्वी त्याला कैरी असे म्हटले जाते. या कैरीपासून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ बनवले जातात.

कैरीचे पन्हे

कैरीपासून खास करून पन्हे बनवले जाते. हे कैरीचे पन्हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे.

उन्हाळ्यात कैरीचे पन्हे प्यायल्याने आरोग्याला अनेक फायदे होतात.

रोगप्रतिकारक शक्ती

कैरीचे पन्हे हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. अशा परिस्थितीमध्ये हे पन्हे प्यायल्याने रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.

पचनासाठी फायदेशीर

उच्च फायबर्सने समृद्ध असलेले कैरीचे पन्हे बद्धकोष्ठता, गॅस इत्यादी समस्यांपासून आराम मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरते.

त्वचेसाठी आणि केसांसाठी लाभदायी

कैरीचे पन्हे प्यायल्याने केस आणि त्वचेचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होते.

कैरीचे पन्हे प्यायल्याने हिरड्यांशी संबंधित समस्या, श्वासाची दुर्गंधी इत्यादी दूर करण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी घरच्या घरी करा 'हे' एरोबिक व्यायाम

Aerobic Exercise | esakal