सकाळ डिजिटल टीम
आईस्क्रीम खाल्यास आरोग्याला फायदे मिळतात हे एकुण तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरे आहे.
आईस्क्रीम खाल्यास आरोग्याला कोणते फायदे मिळतात जाणून घ्या.
आईस्क्रीम खाल्ल्याने एंडोर्फिन नावाचे "फील-गुड" हार्मोन रिलीज होतात, ज्यामुळे आनंद आणि उत्साहाची भावना वाढण्यास मदत मिळते.
आईस्क्रीममध्ये कार्बोहायड्रेट, फॅट आणि प्रोटीन असतात, जे शरीराला त्वरित ऊर्जा देण्यास करण्यास मदत करतात.
आईस्क्रीममध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असते, जे हाडे आणि दातांसाठी फायदेशीर मानले जाते.
मित्र आणि कुटुंबियांसोबत आईस्क्रीम खाल्ल्याने चांगले संबंध निर्माण होतात आणि आनंददायी आठवणी तयार होतात.
आईस्क्रीम खातांना या गोष्टींची काळजी घ्यालया हवी.
आईस्क्रीममध्ये साखर जास्त असते, त्यामुळे ते जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढू शकते किंवा मधुमेह होऊ शकतो.
ज्यांना दुग्धजन्य पदार्थांची ऍलर्जी आहे, त्यांनी आईस्क्रीम टाळावे किंवा कमी प्रमाणात खावे.