लिचीमध्येच नाही तर बियांमध्ये ही लपलाय आरोग्याचा खजिना.!

Monika Lonkar –Kumbhar

लिची

लिचीचे फळ आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर मानले जाते.

लिचीच्या बिया

एका संशोधनामध्ये असे दिसून आले आहे की, लिचीसोबतच, लिचीच्या बियांचा अर्क ही आपल्या आरोग्याासाठी लाभदायी आहे.

चला तर मग जाणून घेऊयात लिचीच्या बियांचे आरोग्यदायी फायदे.

पोषकतत्वे

लिचीच्या बियांच्या अर्कामध्ये मुबलक प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे ते अनेक प्रकारे फायदेशीर ठरते.

हृदयासाठी लाभदायी

लिचीच्या बियांचा अर्क हा हृदयाच्या आरोग्यावर सकारात्मक परिणाम करू शकतो, असे संशोधनातून समोर आले आहे.

मधुमेहींसाठी उपयुक्त

लिचीच्या बियांमधील अर्क आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्याचे काम करते.

त्वचेसाठी प्रभावी

लिचीच्या अर्कामध्ये मोठ्या प्रमाणात पॉलिफेनॉल्स असतात. ज्यामुळे, त्वचेची लवचिकता सुधारण्यास मदत होते.

शारिरीक तंदूरूस्तीसाठी प्रभावी असणाऱ्या वीरभद्रासनाचे फायदे कोणते?

Benefits of Virabhadrasana | esakal