पुजा बोनकिले
रीठा पावडरचा वापर अनेक कामांसाठी केला जातो.
पण सर्वात जास्त केसांचे आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी वापर केला जातो.
रीठामध्ये अनेक पोषक घटक असतात.
रीठा पावडरमुळे केस गळती कमी होते.
रीठा पावडर केसांना लावल्यास केस चमकदार होतात.
रीठ्यामध्ये असलेले गुणधर्म सांधेदुखी कमी करण्यास मदत करतात.
रीठा पावडर चेहऱ्यावर लावल्यास त्वचेसंबंधित समस्या कमी होतात.
रीठा पेस्ट केसांना लावल्यानंतर स्वच्छ धुवावी.