सकाळ डिजिटल टीम
पांढरा मोती घातल्याने मन शांत राहते
तसेच रागावर नियंत्रन ठेवण्यास मदत होते.
आर्थिक स्थिती चांगली राहते.
आयुश्यावर शुभ परिणाम होतात.
मनातील नकारात्म विचार दूर होवून सकारात्मक विचार वाढतात.
पांढरा मोती घातल्याने ग्रह मजबूत होतात.
त्वचेच्या समस्या असल्यास पांढरा मोती घालावा
वैवाहित जीवनातील ताणाव दूर होतो.
पांढरा मोती घातल्यास या सारखे अनेक फायदे मिळतात.