Payal Naik
काही जणांना हॉरर चित्रपट पाहायची आवड असते. तर काहींना भीती वाटते. तुम्हालाही जर बॉलिवूडमधील हॉरर चित्रपट पाहायचे असतील तर आम्ही तुमच्यासाठी अशा चित्रपटांची काही नावं घेऊन आलो आहोत.
तुम्हाला जर बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट भयपट पाहायचा असेल तर तुंबाड हा पहिल्या क्रमांकावर असला पाहिजे.
२००२ मध्ये आलेला 'राज' आजही अनेक प्रेक्षकांच्या भयपटाच्या यादीत आहे.
२०१२ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट एक उत्तम हॉरर चित्रपट आहे. याची कथाही अनेकांना आवडली आहे.
अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्या 'परी' या चित्रपटाने भयपटांच्या यादीत स्थान मिळवलं आहे.
बॉलिवूड चित्रपट शापित हा काया आणि अमन यांच्यावर आधारलेला एक सुंदर भयपट आहे.
१९२० हा चित्रपट भयपटांच्या यादीत पहिल्या १० मध्ये येतो. एकदातरी पाहायलाच हवा असा हा चित्रपट आहे.
ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर आलेल्या 'बुलबुल' या चित्रपटाला पाहिल्यानंतर अनेकांची रात्रीची झोप उडाली होती.
रागिनी एमएमएस हा चित्रपटही उत्कृष्ट भयपटांच्या यादीत गणला जातो.