Saisimran Ghashi
या वनस्पती प्रवेशद्वाराजवळ ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा येते.
या भाग्यवान वनस्पती घराच्या सौंदर्यात भर घालतात आणि ऊर्जा वाढवतात.
पीस लिली वातावरणात शांती निर्माण करते आणि नकारात्मकता शोषते.
मनी प्लांट आर्थिक भरभराट आणि सकारात्मक ऊर्जा आकर्षित करतो.
जेड प्लांट यश, समृद्धी आणि सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
लकी बांबू फेंगशुईनुसार शांतता, वाढ आणि संतुलन दर्शवतो.
तुळशीचे झाड नकारात्मक ऊर्जा दूर करून आध्यात्मिक शांतता निर्माण करते.