पुजा बोनकिले
केस घनदाट आणि मजबुत असावे असे सर्वांना वाटते.
strong hair
यासाठी अनेक लोक विविध प्रोडक्ट, शॅम्पू वापरतात.
strong hair
पण तुम्ही पुढील काही तेल वापरून केसांना घटदाट आणि मजबुत करू शकता.
strong hair
रोसमेरी तेल देखील निरोगी केसांसाठी फायदेशीर ठरते
कांद्याचे तेल केसांच्या वाढीसाठी फायदेशीर ठरते.
खोबरेल तेल केसांच्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. तुम्ही नियमितपणे केसांची मसाज केल्यास केस लवकर वाढतात.
एरंडेल तेल वापरून केसांची चांगली वाढ होऊ शकते.
आवळ्याच्या तेलाने केसांच्या मुळात मसाज केल्यास केसांची चांगली वाढ होते.