लिंबू पाणी कोणत्या वेळेस प्यायल्याने जास्त फायदे मिळतात..?

Saisimran Ghashi

लिंबू पाण्याचे फायदे

लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते

lemon water benefits | esakal

योग्य वेळ

पण लिंबू पिण्याच्या योग्य वेळेनुसार त्याचे फायदे ठरतात

right time to drink lemon water | esakal

सकाळी उपाशीपोटी

लिंबू पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होऊन पचनक्रिया सुरळीत होते.

empty stomach lemon water drinking benefits | esakal

व्यायामापूर्वी

लिंबू पाणी प्यायल्याने ऊर्जा मिळते आणि फॅट बर्न प्रक्रियेला गती मिळते.

before exercise lemon water drinking benefits | esakal

जेवणाआधी

लिंबू पाणी प्यायल्याने भूक नियंत्रित होते आणि वजन कमी करण्यास मदत होते.

before meal lemon water drinking benefits | esakal

जेवणानंतर तासाभराने

लिंबू पाणी प्यायल्याने अपचन व गॅसेसपासून आराम मिळतो.

after meal lemon water drinking benefits | esakal

दुपारी थकवा वाटल्यास

अशा वेळेस लिंबू पाणी प्यायल्याने ताजेतवाने वाटते व मेंदू सक्रिय राहतो.

lemon water drinking benefits in fatigue | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

केसांचे सगळे प्रॉब्लेम होतील गायब, आठवडाभर खा 'हा' 1 पदार्थ..!

best food in hair problems | esakal
येथे क्लिक करा