‘भाग्य दिले तू मला’च्या सेटवर रंगली दांडियारास..

Devendra Jadhav

भाग्य दिले तू मला

भाग्य दिले तू मला ही कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका

bhagya dile tu mala | Instagram

दांडियारास

भाग्य दिले तू मला मालिकेच्या सेटवर दांडियारास रंगली आहे

bhagya dile tu mala | Instagram

अव्वल

भाग्य दिले तू मला मालिका TRP मध्ये अव्वल क्रमांकावर असते

bhagya dile tu mala | Instagram

दांडियारास

भाग्य दिले तू मला मालिकेत दांडियारास रंगली आहे, यावेळी मालिकेचे कलाकार उत्साहात दिसत आहेत

bhagya dile tu mala | Instagram

निवेदिता सराफ

भाग्य दिले तू मला मालिकेत विवेक सांगळे, निवेदिता सराफ, तन्वी मुंडले हे कलाकार प्रमुख भुमिकेत आहेत

bhagya dile tu mala | Instagram

रोमँटीक

भाग्य दिले तू मला मालिकेच्या सेटवर विवेक आणि तन्वीने रोमँटीक फोटो शेअर केलाय

bhagya dile tu mala | Instagram

प्रेक्षक

भाग्य दिले तू मला मालिकेत दांडियारास पाहायला सर्व प्रेक्षक उत्सुक आहेत

bhagya dile tu mala | Instagram