भाग्य दिले तू मला मालिकेत निवेदिता सराफ - तुषार दळवींचा रेट्रो लूक

Devendra Jadhav

भाग्य दिले तू मला

भाग्य दिले तू मला मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे

bhagya dile tu mala

प्रेम

भाग्य दिले तू मला मालिकेवर प्रेक्षक भरभरुन प्रेम करत असतात

bhagya dile tu mala

नवीन ट्रॅक

भाग्य दिले तू मला मालिकेत आता नवीन ट्रॅक सुरु होणार आहे

bhagya dile tu mala

भूतकाळ

भाग्य दिले तू मला मालिकेत आता रत्नमालाचा भूतकाळ दिसणार आहे

bhagya dile tu mala

तुषार दळवी

त्यानिमित्ताने भाग्य दिले तू मला मालिकेत अभिनेते तुषार दळवी यांची एन्ट्री होणार आहे

रेट्रो लूक

तुषार आणि निवेदिता यांचे रेट्रो लूकमधले फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत

bhagya dile tu mala

निवेदिता

तुषार आणि निवेदिता यांचा हा विशेष ट्रॅक प्रेक्षकांना आवडणार की नाही हे पुढच्या काही भागांमध्ये पाहायला मिळेल

bhagya dile tu mala