Devendra Jadhav
भाग्यश्री लिमये ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री
भाग्यश्रीला आपण आजवर अनेक मालिका, वेबसिरीजमध्ये अभिनय करताना पाहिलं.
भाग्यश्रीला लाडाने सर्व घाडग्यांची सून म्हणतात
त्यामागचं कारण असं की, भाग्यश्रीच्या पहिल्या मालिकेचं नाव घाडगे अॅंड सून होतं
भाग्यश्रीची ही मालिका खुप लोकप्रिय झाली
या मालिकेच्या निमित्ताने भाग्यश्रीला लाडाने घाडग्यांची सून म्हणतात
भाग्यश्रीने अलीकडेच बॉस माझी लाडाची या मालिकेत अभिनय केला