Bhagyashree Mote च्या बॉयफ्रेंडला पाहिलंत का?

Devendra Jadhav

भाग्यश्री मोटे

भाग्यश्री मोटे ही मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री लोकप्रिय अभिनेत्री

Bhagyashree Mote | Instagram

भाग्यश्रीचा बॉयफ्रेंड

भाग्यश्रीचा रियल लाईफ मध्ये बॉयफ्रेंड आहे

Bhagyashree Mote | Instagram

विजय पालंडे

भाग्यश्रीच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे विजय पालंडे

Bhagyashree Mote | Instagram

भाग्यश्री आणि विजय

भाग्यश्री आणि विजय हे एकमेकांना डेट करत आहेत

Bhagyashree Mote | Instagram

भाग्यश्री मोटे


काहीच महिन्यांपूर्वी भाग्यश्रीने त्यांच्या नात्याचा खुलासा केला

Bhagyashree Mote | Instagram

भाग्यश्रीचे प्रोजेक्टस

भाग्यश्रीने मराठी आणि हिंदी भाषेतील अनेक सिनेमांमध्ये काम केलंय

Bhagyashree Mote | Instagram

भाग्यश्रीचे फॅन

भाग्यश्रीच्या फॅन फॉलोईंगमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Bhagyashree Mote | Instagram