भाग्यश्री मोटेने 'या' विषयात घेतलीय पदवी

Devendra Jadhav

भाग्यश्री मोटे ही मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री

bhagyashree mote | Instagram

भाग्यश्री मोटेने मराठी मालिका, सिनेमांमधून स्वतःच्या अभिनयाची छाप पाडलीय

bhagyashree mote | Instagram

भाग्यश्रीने मराठीच नव्हे तर साऊथ सिनेसृष्टीवर स्वतःच्या अभिनयाची छाप पाडलीय

bhagyashree mote | Instagram

भाग्यश्री मोटे सुप्रसिद्ध अभिनेत्री असली तरीही ती शिक्षणात सुद्धा अग्रेसर आहे

bhagyashree mote | Instagram

भाग्यश्रीने इकोनॉमिक्स विषयात पदवी शिक्षण घेतलंय

bhagyashree mote | Instagram

भाग्यश्री मूळची पुण्याची असून ती सध्या मुंबईत वास्तव्यास आहे

bhagyashree mote | Instagram

भाग्यश्री सध्या रिलेशनशिपमध्ये असून तिच्या बॉयफ्रेंडचं नाव आहे विजय पालंडे

bhagyashree mote | Instagram