सकाळ डिजिटल टीम
मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने हिंदी इंटस्ट्रीदेखील गाजवलेली आहे
तिने तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलेलं आहे
भाग्यश्रीने हिंदीमध्ये देवों के देव महादेव, सिय के राम या मालिका केल्या
यातील तिच्या अभिनयाचं कौतुक झालं, मराठीतही तिने चित्रपट केले आहेत
विठ्ठल, मुंबई मिरर, माझ्या बायकोचा प्रियकर, काय रे रास्कला, एकदम कडक या चित्रपटांमध्ये भाग्यश्रीने काम केलं
तसेच तिने देवयानी, जय देवा श्री गणेशा या मराठी या मराठी केल्या
भाग्यश्रीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत
तिच्या आगामी प्रोजेक्टची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे