सांगलीच्या राजासोबत राजकन्या.. भाग्यश्रीचे मिरवणुकीतील खास फोटो

संतोष कानडे

राज्यभरामध्ये गणपती विसर्जनाचा उत्साह दिसून येत आहे

सांगलीमध्ये गणपती विसर्जन मिरवणुकीमध्ये अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन सहभागी झाल्या

त्यांतर भाग्यश्री यांनी इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत

पोस्टमध्ये त्या म्हणतात, ..अन् तो दिवस आला. विघ्नहर्ताला निरोप दिला

माझ्यासोबत आशीर्वाद सदैव असू द्या, मला पाठबळ द्या...

असं मागणं त्यांनी बाप्पाकडे मागितलं, त्यांचे मिरवणुकीतील फोटो व्हायरल झाले आहेत

राज्यात पुण्यासह मुंबई आणि नागपूरमध्ये विसर्जनाचा जल्लोष दिसून आला

राज्याने मनोभावे बाप्पाला निरोप दिला, मिरवणुकीसाठी मोठी गर्दी दिसून आली