भाग्यश्रीच्या साखरपुड्याला आला होता हृतिक रोशन

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिने तिच्या होणाऱ्या नवऱ्यापासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे

भाग्यश्रीचा साखरपुडा दोन वर्षांपूर्वी झाला होता, मात्र आता ते वेगळे झाले आहेत

भाग्यश्री मोटे आणि विजय पालांडे यांचा साखरपुडा दोन वर्षांपूर्वी पार पडला

भाग्यश्री आणि विजय यांच्या साखरपुड्याला हृतिक रोशन आला होता

हृतिक आणि त्याची गर्लफ्रेंड सबा आझाद हे दोघेही उपस्थित होते

विजय पालांडे हा हृतिक रोशनचा मेक-अप डिझाइनर आहे

मात्र आता भाग्यश्रीने विजयसोबत वेगळं होत, सोशल मीडियात पोस्ट केली होती

भाग्यश्रीचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत