भारती सिंह आणि हर्ष लिंबाचिया यांनी सांगितले टीव्ही क्षेत्रातील एक काळे सत्य

Anuradha Vipat

मोठा खुलासा

नुकताच भारती सिंह आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया यांनी त्यांच्या शोमध्ये मोठा खुलासा केला आहे

Bharti Singh and Harsh Limbachia

सत्य

टीव्ही क्षेत्रातील एक काळे सत्य त्यांनी सांगितले आहे

Bharti Singh and Harsh Limbachia

काम

यावेळी हर्ष म्हणाला की अगोदर अभिनेते 15-15 तास सेटवर काम करत होते.

Bharti Singh and Harsh Limbachia

हार्ट अॅटक

पुढे हर्ष म्हणाला की, त्यांचे प्रयत्न असायचे की ते कमीत कमी झोप घेऊन काम करायचे. हेच नाही तर मी बऱ्याच वेळा अभिनेत्यांना हार्ट अॅटक आलेले देखील बघितले आहेत.

Bharti Singh and Harsh Limbachia

शाॅट टेलीकास्ट

हेच नाही तर त्यांना घरी जाण्याची परवानगी देखील नसते. कारण त्यांचा शाॅट टेलीकास्ट झालेला नसतो असंही ते दोघे म्हणाले

Bharti Singh and Harsh Limbachia

मालिकांमध्ये अभिनेत्री

तसेच पुढे बोलताना हर्ष भारती म्हणाले की, आम्ही सेटवर बघितले आहे की मालिकांमध्ये अभिनेत्री सलाईन लावूनही काम करतात.

Bharti Singh and Harsh Limbachia

कृष्णा अभिषेक उचलणार मोठं पाऊल, स्वत:चं केला खुलासा