भूमी पेडणेकर करणार हॉलिवूडमध्ये एंट्री?

Anuradha Vipat

काम करणार असल्याच्या चर्चा

भूमी पेडणेकर हॉलिवूडमध्ये काम करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत

Bhumi Pednekar

आपल्या कामातून...

भूमीने आपल्या कामातून हॉलिवूडमधील लोकांचे लक्ष वेधून घेतले असल्याचे ट्रेड सूत्रांनी सांगितले आहे.

Bhumi Pednekar

संपर्क

काही हॉलिवूड प्रोडक्शन हाऊसने तिच्याशी संपर्क साधला आहे

Bhumi Pednekar

हॉलिवूडमध्ये काम करण्याची तीव्र इच्छा

इतर अनेक कलाकारांप्रमाणे भूमी पेडणेकरलाही हॉलिवूडमध्ये काम करण्याची तीव्र इच्छा आहे

Bhumi Pednekar

प्रोडक्शन हाऊस

भूमी प्रोडक्शन हाऊससोबत कदाचित मार्च किंवा एप्रिल मध्ये भूमी लॉस एंजलिसमध्ये मीटिंगसाठी जाण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे

Bhumi Pednekar

कामाचे कौतुक

'भक्षक'मध्ये भूमी ने केलेल्या कामाचे कौतुक होत आहे

Bhumi Pednekar

'चला हवा येऊ द्या' शोला निलेश साबळे देणार निरोप