सकाळ डिजिटल टीम
घरात पक्षी घरटे बांधणे ही एक अगदी सामान्य गोष्ट आहे. अनेक वेळा लोक घराच्या अंगणात किंवा ओट्यावर पक्ष्यांनी घरटे बांधल्याचे पाहतात.
Bird Nest in House
esakal
काहीजण प्रदूषण किंवा घाण होऊ नये म्हणून ते घरटे काढून टाकतात. मात्र, बऱ्याच लोकांना हे माहीत नसते की, घरात पक्षी घरटे बांधणे शुभ असते की अशुभ. चला तर जाणून घेऊया, यामागील धार्मिक आणि शास्त्रीय अर्थ…
Bird Nest in House
esakal
शास्त्रानुसार, जर House Sparrow (चिमणी) घरात घरटे बांधते, तर ते अत्यंत शुभ मानले जाते. चिमणीचे घरटे घरात सुख, समृद्धी आणि सौभाग्य आणते. असे मानले जाते, की अशा घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मकतेचा प्रभाव कमी होतो.
Bird Nest in House
esakal
कावळा, चिमणी, बुलबुल यांसारखे पक्षी घरात घरटे बांधतात तेव्हा ते शुभ मानले जाते. यामुळे घरात आनंद आणि शांतता नांदते, तसेच कुटुंबाच्या प्रगतीसाठी हे एक चांगले लक्षण मानले जाते.
Bird Nest in House
esakal
दुसरीकडे काही पक्ष्यांचे घरटे घरात बांधले जाणे हे अशुभ मानले जाते. त्यामध्ये,
Bat (वटवाघुळ)
Pigeon (कबूतर)
Honey Bee (मधमाशी)
Bird Nest in House
esakal
या पक्ष्यांनी किंवा कीटकांनी घरात घरटे किंवा पोळे बांधणे हे दुर्दैवाचे लक्षण मानले जाते. असे झाल्यास घरात आर्थिक अडचणी, आजारपण किंवा अपघातासारख्या नकारात्मक घटना घडू शकतात, असे मानले जाते. त्यामुळे अशा घरट्यांना त्वरित सुरक्षितपणे हटवणे श्रेयस्कर ठरते.
Bird Nest in House
esakal
घरात पक्ष्यांचे घरटे शुभ की अशुभ हे त्या पक्ष्यांच्या प्रकारावर अवलंबून असते. चिमणीसारखे शुभ पक्षी घरात घरटे बांधतात तेव्हा ते सकारात्मकतेचे प्रतीक असते.
Bird Nest in House
esakal
तर, वटवाघुळ किंवा कबूतरांसारख्या पक्ष्यांमुळे नकारात्मक परिणाम होऊ शकतात. त्यामुळे अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता योग्य ती काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
Bird Nest in House
esakal
Neem Water Benefits
esakal