एक दो तीन... गोष्ट 'पार्श्वगायनाच्या राणीची'

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा आवाज

आपल्या आवाजाने रसिकांना वेडे करणाऱ्या अलका याज्ञिक यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचा जन्म 20 मार्च 1966 रोजी कोलकाता येथे झाला होता.

Alka Yagnik | Esakal

शास्त्रीय संगीताचे धडे

बालपणीच अलका यांना आई शुभा यांच्याकडून शास्त्रीय संगीताचे धडे मिळाले. घरातील संगीतमय वातावरणामुळे त्यांची संगीताची आवडही वाढली आणि त्यांनी संगीताच्या दुनियेत जादू केली.

Alka Yagnik | Esakal

पहिले गाणे

1980 मध्ये अलका याज्ञिक यांनी 'पायल की झंकार' चित्रपटासाठी पहिले गाणे गायले होते. यानंतर त्यांनी 1981 मध्ये आलेल्या 'लवारीस' चित्रपटासाठी 'मेरे अंगने में' हे गाणे गायले.

Alka Yagnik | Esakal

'एक दो तीन'...

अलका यांना पहिला मोठा मोठा ब्रेक 'तेजाब' चित्रपटातून मिळलाला. त्यांनी 'एक दो तीन' हे गाणे गायले आणि त्यांच्या आवाजाने लोक मंत्रमुग्ध झाले.

Alka Yagnik | Esakal

सिंगल...

अलका यांनी बिझनेसमन नीरज कपूर यांच्याशी १९८९ मध्ये लग्न केले. पण काही काळातच दोघेही एकमेकांपासून विभक्त झाले. त्या २५ वर्षांपासून मुंबईत पतीपासून विभक्त राहतात.

Alka Yagnik | Esakal

सायशा

अलका या बॉलीवूडच्या प्रसिद्ध पार्श्वगायिका आहेत पण त्यांची मुलगी सायशा नेहमीच चित्रपटसृष्टीपासून दूर असते.

Alka Yagnik | Esakal

700 गाणी

अलका यांनी आतापर्यंत 700 चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. कुमार सानू आणि उदित नारायण यांच्यासोबत त्यांनी सर्वाधिक गाणी गायली आहेत.

Alka Yagnik | Esakal

अलका याज्ञिक यांना कोणत्या प्रमुख गाण्यांसाठी मिळालाय पुरस्कार?

Alka Yagnik
अधिक पाहाण्यासाठी...