3 लक्झरी कार, मुंबई-मनालीमध्ये घर; कंगना किती कोटींची आहे मालकीण?

कार्तिक पुजारी

लोकसभा

अभिनेत्री आणि मंडी लोकसभा मतदारसंघातील भाजपची उमेदवार कंगना रनौत हिची संपत्ती किती आहे? जाणून घेऊया

Kangana Ranaut

कंगना

कंगनाकडे जवळपास ९० कोटींची संपत्ती आहे, त्यातील २८.७ कोटींची जंगम मालमत्ता आणि ६२.९ कोटी स्थावर मालमत्ता आहे

Kangana Ranaut

रोख

३७ वर्षीय कंगनाकडे सध्या २ लाख रुपये रोख आणि बँक खात्यामध्ये १.३५ कोटी रुपये आहेत

Kangana Ranaut

मुंबई

कंगनाची पंजाब, मुंबई, मनालीमध्ये संपत्ती आहे

Kangana Ranaut

लक्झरी

कंगनाकडे तीन लक्झरी कार आहेत, त्यात एक BMW, मर्सडिज बेंझ, मर्सडिज मेबॅच आहे. यांची किंमत जवळपास ३.९१ कोटी आहे

Kangana Ranaut

सोनं

तिच्याकडे ६.७ किलो सोनं आहे, ज्याची किंमत ५ कोटी रुपये आहे. शिवाय ६० किलो चांदी ज्याची किंमत ५० लाख रुपये आहे.

Kangana Ranaut

हिरे

१४ कॅरेट हिरे आहेत ज्याची किंमत ३ कोटी रुपये आहे

Kangana Ranaut

पंतप्रधान मोदी आहेत कोट्याधीश?

modi