Aarti Badade
पांढऱ्या भाताच्या तुलनेत 'काळा भात' आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटिऑक्सिडंट्स, फायबर आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात.
Black Rice benefits
Sakal
काळ्या भातामध्ये भरपूर फायबर आणि प्रथिने असल्याने पोट बराच काळ भरलेले राहते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
Black Rice benefits
Sakal
एका अभ्यासानुसार, नियमितपणे काळा भात खाल्ल्याने शरीरातील अनावश्यक चरबी आणि एकूण वजन कमी होते.
Black Rice benefits
Sakal
हा भात अँटिऑक्सिडंट्सचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयविकारांचा धोका कमी होतो.
Black Rice benefits
Sakal
या भातातील अँथोसायनिन (Anthocyanin) आणि फिनोलिक संयुगे (Phenolic compounds) शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त ठरतात.
Black Rice benefits
Sakal
काळा भात रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होऊ शकतो.
Black Rice benefits
Sakal
फायबरचा चांगला स्रोत असल्यामुळे, काळा भात पचनक्रिया सुधारण्यास मदत करते आणि आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवते.
Black Rice benefits
Sakal
Surprising Health Benefits of Shilajit
Sakal