ब्लड प्रेशरच्या त्रासाने वैतागलात? खायला सुरू करा 'हे' फळ, महिन्याभरात जाणवेल फरक

Saisimran Ghashi

रक्तदाबाची समस्या

हल्ली उच्च रक्तदाबाची समस्या खूप वाढली आहे.

high blood pressure controling fruits | sakal

आरोग्यदायी फळे

अशात काही फळे खाल्ल्याने ब्लड प्रेशर नियंत्रणात आणण्यास मदत होते.

blood pressure controling fruits | esakal

नाशपाती

हे फळ रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते.

nashpati health benefits | sakal

डाळिंब

उच्च रक्तदाबाची समस्या असणाऱ्या व्यक्तींनी डाळिंब खाणे फायद्याचे असते.

pomegranate fruit health benefits

पपई

पपई हे फळ ऑल राउंडर मानले जाते. ब्लड प्रेशरवर हे उपयोगी आहे.

papaya fruit health benefits | sakal

द्राक्षे

द्राक्षे खाणे ब्लड प्रेशर नियंत्रात मदत करते.

grapes eating benefits for health | sakal

किवी

किवी खाण्याचे अनेक फायदे आहेत. रक्तदाब नियंत्रण हा त्यापैकी एक फायदा आहे.

kiwi fruit health benefits | esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

रोज एक ग्लास गरम पाणी प्यायल्याने होतात 'हे' 5 जबरदस्त फायदे

drinking hot water daily impact on health | sakal
येथे क्लिक करा