Web Story

अंडं उकळल्यानंतरचं पाणी फेकता? आधी 'हे' भन्नाट फायदे जाणून घ्या

Anushka Tapshalkar

अंड्याचं पाणी फेकू नका!

उकडलेलं अंडं काढल्यानंतर उरलेल्या पाण्यात कॅल्शियम आणि पोटॅशियमसारखे मिनरल्स असतात, जे अनेक कामांसाठी उपयोगी पडू शकतात.

झाडांसाठी नैसर्गिक टॉनिक

हे पाणी थंड करून झाडांना घातल्यास मुळांना मजबुती मिळू शकते आणि रोपांची वाढ चांगली होण्यास मदत होते.

Calcium

कॅल्शियमचा नैसर्गिक स्रोत

अंड्यांच्या टरफलीतील काही कॅल्शियम पाण्यात मिसळतं. त्यामुळे हे पाणी सूप किंवा डाळ बनवताना वापरता येऊ शकतं.

Hair

केसांसाठी फायदेशीर उपाय

हे पाणी केस धुतल्यानंतर वापरल्यास केस मजबूत, मऊ आणि चमकदार राहण्यास मदत होऊ शकते.

Best for SKin

त्वचेसाठीही ठरू शकतं उपयुक्त

थंड केलेल्या अंड्याच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचेला आवश्यक मिनरल्स मिळू शकतात.

Pets

पाळीव प्राण्यांसाठीही उपयोगी

हे पाणी कुत्रा किंवा मांजरांच्या आहारात मिसळल्यास त्यांच्या हाडांना आणि दातांना मजबुती मिळू शकते.

वापरताना घ्या ही काळजी

अंडी आधी स्वच्छ धुवा, अंडं फुटलेलं असेल तर ते पाणी वापरू नका आणि साठवलेलं पाणी 24 तासांच्या आत वापरा.

Late Night Snacking Side Effects on Body

लेट नाईट स्नॅकिंगचे शरीरावर कोणते परिणाम होतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पेट्रोल-डिझेलचे दर वाढण्याची शक्यता, RBI गव्हर्नरनीसुद्धा व्यक्त केली भीती

Latest Marathi News Live Update : ‘भोंदू खरात’ प्रकरणात अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू

आता रंगभूमीवर रंगणार जोडीचा मामला ! सचिन पिळगावकरांच्या उपस्थितीत नव्या नाटकाची घोषणा

स्टार प्रवाह पाठोपाठ झी मराठीनेही केली नव्या मालिकेची घोषणा ! गाजणाऱ्या कन्नड मालिकेचा रिमेक मराठीत

'राजा शिवाजी' चित्रपटासाठी अभिषेक बच्चनने मानधन का नाही घेतलं? सांगितलं खरं कारण, म्हणाला, '

SCROLL FOR NEXT