'ब्रेकअप'नंतर काय करतेय अनन्या पांडे?

सकाळ डिजिटल टीम

बॉलीवूड अभिनेत्री अनन्या पांडे गेल्या काही महिन्यांपासून आदित्य रॉय कपूरला डेट करत होती

नुकतंच मार्चमध्ये या दोघांचं ब्रेकअप झालं आणि त्याच्या बातम्या प्रसारित झाल्या

आता अनन्या या ब्रेकअपमधून सावरत पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे

सध्या ती तिचा जास्तीत जास्त वेळ तिच्या आवडत्या श्वानांसोबत घालवत आहे

आदित्यही या परिस्थितीला परिपक्वतेने सामोरे जाण्याचा प्रयत्न करत आहे

अनन्याचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत

दोघांच्या रिलेशनशीपबद्दल चाहते चर्चा करत आहेत

मात्र या सगळ्यातून अनन्या सावरत असल्याचं कळतंय