एका गाण्यासाठी एवढ मानधन घेते बॉलीवूडची मेलोडी क्विन श्रेया घोषाल

Anuradha Vipat

गायिका श्रेया घोषाल

आपल्या सुमधूर गाण्याने प्रेक्षकांची मनं जिंकणारी गायिका श्रेया घोषाल

लाईव्ह शो

श्रेया ही तिच्या लाईव्ह शो आणि चित्रपटांमधून कमाई करते.

प्रत्येक गाण्यासाठी

रिपोर्टनुसार, श्रेया ही प्रत्येक गाण्यासाठी 25 लाख रुपये मानधन घेते.

गाड्यांचे कलेक्शन

तसेच श्रेया घोषालकडे लग्झरी गाड्यांचे कलेक्शन देखील आहे

संपत्ती

श्रेयाची एकूण संपत्ती ही 180-185 कोटी रुपये आहे.

श्रेयाने आतापर्यंत

श्रेयाने आतापर्यंत एक हजाराहून अधिक गाणी गायली आहेत.

बदलली ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे! या कार्यक्रमाची तारीख