पुजा बोनकिले
ध्यानसाधना
झोपण्याआधी, सकाळी उठल्यानंतर वीस मिनिटे ध्यानसाधना करावी.
झोपताना शक्यतो मोबाइल टाळावा.
mobile
ESakal
रील्स, यूट्यूबवरील व्हिडिओ टाळावेत.
याऐवजी पुस्तके वाचावीत.
रात्रीचे जेवण कमी करावे.
आजकालच्या धावपळीच्या जीवनात मानसिक आरोग्य चांगले ठेवणे अवघड आहे.
तुम्हाला मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर वरील उपाय नक्की ट्राय करा.