तुम्हाला येतात का 'या' प्रश्नांची उत्तरं? वाढवा आपलं जनरल नॉलेज

साक्षी राऊत

अनेक स्पर्धा परीक्षांमध्ये तुमचे सामान्य ज्ञान तपासले जाते. अशात तुम्हाला ही काही प्रश्न तुमचे सामान्य ज्ञान वाढवण्यास मदत करतील.

General Knowledge

कोणता देश सौर उर्जेचा सर्वाधिक वापर करतो?

चीन

General Knowledge

एका व्यक्तीच्या शरीरात किती केस असतात?

एका व्यक्तीच्या शरीरात एक ते दीड लाख केस असतात.

General Knowledge

शेतकऱ्याचा सर्वात मोठा मदतनीस कोण?

शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा मदतनीस गांढूळ आहे.

General Knowledge

सर्वाधिक काळ जिवंत राहणारा पक्षी कोणता?

अलबाट्रोस हा सर्वाधिक काळ जिवंत राहणारा पक्षी आहे.

General Knowledge

असा कुठला देश आहे जिथे मंदिर आणि मशीद नाहीये?

उत्तर कोरिया आणि वेटिकन सिटीमध्ये मंदिर आणि मशीद नाहीये.

General Knowledge

भारतात सगळ्यात आधी सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?

अरूणाचल प्रदेश

General Knowledge