Aarti Badade
थकवा, अशक्तपणा आणि चक्कर येणे ही लोहाच्या कमतरतेची सामान्य लक्षणे आहेत.
लोह हिमोग्लोबिन तयार करतं. शरीरभर ऑक्सिजन पोहोचवणारा घटक आहे.
१०० ग्रॅम मसूरमध्ये ३.३ मिग्रॅ लोह असते – शाकाहारींसाठी योग्य पर्याय!
पालकामध्ये २.७ मिग्रॅ लोह आणि अ, क, के जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात.
१०० ग्रॅम लाल मांसात २.७ मिग्रॅ लोह असते. पण प्रमाणात सेवन करा.
टोफूमध्ये ५.४ मिग्रॅ लोह असून सोबत प्रथिनांचाही उत्तम स्रोत!
१०० ग्रॅममध्ये ११.९ मिग्रॅ लोह असते त्याचबरोबर गोड खाऊनही आरोग्य राखता येते.
फायबर आणि लोह एकत्र मिळते. १०० ग्रॅम हरभऱ्यामध्ये २.९ मिग्रॅ लोह असून पौष्टिकतेचा खजिना आहे.
लोहाचे शोषण वाढवण्यासाठी व्हिटॅमिन C युक्त आहार घ्या.जसे की लिंबू, संत्री.
चहा-कॉफी लोह शोषणात अडथळा आणतात म्हणून लोहयुक्त जेवणानंतर १-२ तास टाळा.