आम्ही तुमच्याकडे 20 हजार हत्ती पाठवू, 'या' देशाची जर्मनीला धमकी!

Sudesh

बोट्सवाना

सध्या Botswana हा देश भरपूर चर्चेत आहे. याला कारण म्हणजे या देशाने जर्मनीला दिलेली धमकी.

Botswana Elephants Threat | eSakal

हत्ती

आपल्या देशातील तब्बल 20 हजार हत्ती आपण जर्मनीला 'भेट' देऊ, अशी धमकी या देशाने दिली आहे.

Botswana Elephants Threat | eSakal

संख्या

बोट्सवाना देशात जगातील सर्वाधिक हत्ती आढळतात. या देशात सुमारे 1 लाख 30 हजार हत्ती आहेत.

Botswana Elephants Threat | eSakal

कारण

जर्मनीने 'ट्रॉफी हंटिंग'वर बंदी आणण्याचा पवित्रा घेतल्यामुळे बोट्सवानाने ही धमकी दिली आहे.

Botswana Elephants Threat | eSakal

ट्रॉफी हंटिंग

हत्तींची शिकार केल्यामुळे बोट्सवाना देशाला मोठ्या प्रमाणात रेव्हेन्यू उपलब्ध होतो. तसंच हत्तींची संख्याही नियंत्रणात राहते.

Botswana Elephants Threat | eSakal

धोका

मात्र, जर्मनीने नवीन नियम लागू केल्यास हत्तींची संख्या नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती आहे.

Botswana Elephants Threat | eSakal

संख्या

सध्या बोट्सवानामध्ये असलेली हत्तींची संख्याही भरपूर आहे. हा देश केवळ 50 हजार हत्तींना सांभाळू शकतो. मात्र तिथे सध्याची संख्या ही यापेक्षा दुप्पट आहे.

Botswana Elephants Threat | eSakal

शिकार

बोट्सवानाने 2014 साली हत्तींची शिकार बॅन केली होती. मात्र हत्तींची संख्या भरमसाठ वाढल्यामुळे 2019 साली ही बंदी हटवण्यात आली.

Botswana Elephants Threat | eSakal

प्रियदर्शिनीला व्हिडिओ एडिटिंगचा छंद; स्वतःच एडिट करते रील्स

Priyadarshini Indalkar | eSakal