हाडांमध्ये कॅल्शियमची कमी आहे का? रोज 'हे' पदार्थ खा आणि हाडे करा मजबूत!

Monika Shinde

कॅल्शियम

हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता एक सामान्य समस्या आहे, पण योग्य आणि संतुलित आहारामुळे हाडांची मजबुती वाढवता येऊ शकते

Calcium rich foods | Esakal

पालक आणि कोबी

पालक आणि कोबी हाडांसाठी फायदेशीर आहेत कारण यामध्ये कॅल्शियम आणि इतर मिनरल्स असतात. यांना आपल्या आहारात सामावून घ्या.

दूध आणि दही

दूध, दही आणि लोणी हाडांसाठी उत्तम कॅल्शियम स्रोत आहेत. रोज दूध पिणे हाडांना मजबुती देण्यास मदत करते.

तुळशीचे पाणी

हाडांसाठी तुळशीचे पाणी देखील फायदेशीर ठरू शकते.

बदाम आणि अखरोट

बदाम आणि अखरोटात कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि प्रोटिन्सचे मिश्रण असते. हे हाडांच्या मजबुतीसाठी आदर्श आहेत.

सोडियम व तंतूयुक्त पदार्थ

हाडांसाठी सोडियमयुक्त पदार्थ जसे की सोयाबीन यांचा नियमित सेवन करा.

चाळीशी नंतरचा काळ आनंदी आणि यशस्वी बनवण्यासाठी १० प्रभावी टिप्स

आणखी वाचा