Apurva Kulkarni
आवळा हा शरिरासाठी खुप फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये पोषक तत्व मोठ्या प्रमाणात आहे.
Can Diabetes Patients Eat Amla?
esakal
मधुमेह नियंत्रणात आणायचे असेल तर आवळा फायदेशीर असतो परंतु तो किती आणि कोणत्या प्रमाणात खावा याबद्दल जाणून घेऊया
Can Diabetes Patients Eat Amla?
esakal
तुमची जर लो शुगर असेल तर डॉक्टरलाच्या सल्ल्याने आवळा खा, कारण तो आवळा साखरेची लेव्हल कमी करु शकतो.
Can Diabetes Patients Eat Amla?
esakal
साखरेचा पाक असलेली आवळा कॅन्डी किंवा मुरंबा खाणं मधुमेहाच्या रुग्णांनी शक्यतो टाळावं. त्यामुळे शुगर वाढू शकते.
Can Diabetes Patients Eat Amla?
esakal
आवळ्याचा रस काढून पिल्यास ते शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रणात येते.
Can Diabetes Patients Eat Amla?
esakal
मधुमेह असलेले रुग्ण आवळा पावडर पाळ्यात किंवा दह्यात मिसळून खाऊ शकतात. आवळ्यामुळे साखर नियंत्रणात राहते.
Can Diabetes Patients Eat Amla?
esakal
तुम्ही जर आवळ्याचे सुके तुकडे पाण्यात उकळून प्यायलात तर ते शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे साखर कट्रोलमध्ये राहते.
Can Diabetes Patients Eat Amla?
esakal
परंतु जास्त प्रमाणात आवळा खाणं हे आरोग्यास हानिकारक आहे. यामुळे अॅसिडिटी किंवा पोटदुखी होऊ शकते.
Can Diabetes Patients Eat Amla?
esakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Can Diabetes Patients Eat Amla?
esakal
Bhakri Benefits
esakal