कॅप्टन्स इनिंगमध्ये केएलच बाप; धोनी-रोहित यादीतही नाहीत

अनिरुद्ध संकपाळ

केएल राहुलने कर्णधार म्हणून आयपीएलमध्ये एका डावात सर्वाधिक धावा केल्या आहेत. त्याने आरसीबी विरूद्ध 2020 मध्ये नाबाद 132 धावा केल्या होत्या.

डेव्हिड वॉर्नर 2017 मध्ये केकेआरविरूद्ध 126 धावा केल्या होत्या.

संजू सॅमसनने पंजाब किंग्जविरूद्ध 2021 च्या हंगामात 119 धावा केल्या होत्या.

विरेंद्र सेहवाग दिल्ली डेअरडेव्हिल्सचा कर्णधार असताना 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सविरूद्ध 119 धावांची खेळी केली होती.

विराट कोहलीने 2016 मध्ये पंजाब किंग्जविरूद्ध 113 धावा केल्या आहेत.

CSK ला एकच माणूस जड जातोय, ठोकल्यात हजार पेक्षा जास्त धावा